जिमखाना निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिमखाना निवडणूक
जिमखाना निवडणूक

जिमखाना निवडणूक

sakal_logo
By

‘जवाहरनगर''मध्ये जिमखाना निवडणूक
कोल्हापूर : जवाहरनगर हायस्कूलमध्ये जिमखाना निवडणूका झाल्या. संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे, सचिव विजय बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. जिमखाना प्रतिनिधीची निवड झाली. यात मोहम्मद अली पठाण, विद्यार्थिनी प्रतिनिधी ऐश्वर्या व्हटकर तर सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी सोहेल शेख, नमिता रामढो, सहल विभाग प्रतिनिधी चायना शिंदे, अजय रोडगे, शर्वरी रावण, विज्ञान मंच अभिषेक हुवाळे, नमिता रामढो, ऐश्वर्या व्हटकर, फलक लेखन समिक्षा दावणे, रत्नदिप गायकवाड यांची निवड झाली. परिक्षा विभाग, प्रार्थना, क्रिडा, शिस्त विभाग, शालेय पोषण विभाग, बाह्य स्पर्धा विभाग, ग्रंथालय विभाग आदी नेमणुका झाल्या. मुख्याध्यापक वाय. एस. पोवार, जिमखाना प्रमुख एस.के.सोनाळकर, मनिषा पाटील, सुजाता भास्कर, वैभव कांबळे, हरिष तेलवेकर, जनार्दन भास्कर आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75691 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..