व्हीलचेअर्सचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हीलचेअर्सचे लोकार्पण
व्हीलचेअर्सचे लोकार्पण

व्हीलचेअर्सचे लोकार्पण

sakal_logo
By

34844

कोल्हापूर ः महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राजू मेवेकरी-जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या दिव्यांग आणि वृद्ध भाविकांसाठी दोन व्हीलचेअर्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मान्यवर.

दिव्यांग, ज्येष्ठ भाविकांसाठी व्हीलचेअर
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राजू मेवेकरी-जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या दिव्यांग आणि वृद्ध भाविकांसाठी दोन व्हीलचेअर्सचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी व्यवस्थापक धनाजी जाधव, संस्थेचे तन्मय मेवेकरी, सागर बावडेकर, आदित्य मेवेकरी, नितीन कांबळे, प्रकाश लवटे, रोहन काटकर, कार्यकर्ते उपस्थित होते. केदार जोशी यांचे सहकार्य लाभले. महालक्ष्मी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे उद्‌घाटन महालक्ष्मी धर्मशाळा येथे झाले. संचालक एस. के. कुलकर्णी, राजेश सुगंधी, प्रशांत तहसीलदार, डॉ. चेतन सुगंधी आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75788 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..