आजऱ्यात ईद उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात ईद उत्साहात
आजऱ्यात ईद उत्साहात

आजऱ्यात ईद उत्साहात

sakal_logo
By

आजऱ्यात ईद उत्साहात
आजरा ः आजरा तालुक्यात बकरी ईद उत्साहात शांततेच्या वातावरणात साजरी झाली. आजरा शहरात पावसामुळे नाईक गल्ली, आमराई गल्ली, दर्गा गल्ली, वाडा गल्ली, हैदर नगर, आझाद कॉलनी, पटेल कॉलनी, मुख्य रस्ता, भारत नगर यासह अन्य गल्लीमधील मशीदीमध्ये नमाज पठण व खुतबा पठण झाले. बकरी ईद निमित्त मुस्लीम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून शुभेच्छा दिल्या. विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. प्रत्येकाच्या घरी शिरखुर्मासह गोडधोड पदार्थ केले होते. ईदच्या खरेदासाठी गेले दोन दिवस आजरा बाजारपेठेत गर्दी होती. आजऱ्यासह उतूर, खेडे, साळगाव, बहिरेवाडी, हरपवडे येथे ईद उत्साहात साजरी झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76054 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top