विहान फाऊंडेशनतर्फे मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विहान फाऊंडेशनतर्फे मदत
विहान फाऊंडेशनतर्फे मदत

विहान फाऊंडेशनतर्फे मदत

sakal_logo
By

35311
कोल्हापूर : विहा फाउंडेशनच्या स्थापना प्रसंगी उपस्थित सदस्य.

विहा फाऊंडेशनची स्थापना
कोल्हापूर : भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूल येथील बॅच २००३/२००४ या माजी विद्यार्थ्यांकडून विहा फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनकडून शाळेत भेट स्वरूपात १० ब्लॅक बोर्ड दिले. तसेच दोन विद्यार्थी आहेत, जे आठवी आणि दहावीत शिकत आहेत. त्यांच्या वडिलांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. यामध्ये त्यांनी दोन्ही हात गमावले आहेत. त्यामुळे विहा फाउंडेशनकडून या कुटुंबाला १०,००० रुपये रोख दिले. डी. डी. शिंदे-सरकार एज्युकेशन सोसायटीचे संचालक वरुण शिंदे, मुख्याध्यापक एस. व्ही. कुंभार, उपमुख्याध्यापक रणवरे, उपप्राचार्य मालुसरे, श्री. गुळवणी, श्री. मगदूम, फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पोवार, अजिंक्य पाटील, मतिन बोदले, अशय शिर्के, अमेय भालकर, अनिकेत राऊत, जितू पुरोहीत, अतुल पाटील, संदिप रजपूत, रणजित खराडे, अझर मुल्ला, अमय भालकर, शाहराज काटे-भोसले, राजेंद्र मंडलिक, भूषण महाजन आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76226 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top