प्लॅस्टीक बंदी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लॅस्टीक बंदी कार्यशाळा
प्लॅस्टीक बंदी कार्यशाळा

प्लॅस्टीक बंदी कार्यशाळा

sakal_logo
By

महापालिकेतर्फे
आज चर्चासत्र

कोल्हापूर ः सिंगल युज प्लास्टिकबंदी, हर घर तिरंगा उपक्रम आणि अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर प्रस्तावित ५ टक्के जीएसटी कर आकारणी, तसेच जीएसटी करामध्ये झालेल्या बदलाबाबत आज चर्चासत्राचे आयोजन केले आहे. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात ४ वाजता हे चर्चासत्र होणार आहे. यामध्ये उपायुक्त शिल्पा दरेकर, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76399 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..