संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

मंगळवार पेठेत आज
साई मंदिराचा वर्धापन दिन
कोल्हापूर ः मंगळवार पेठ लेटस् तरुण मंडळ येथील श्री साईनाथ मंदिराचा उद्या (ता. १४) ३० वा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी साडेसहा वाजता मूर्तीस अभिषेक, साडेसात वाजता आरती, त्यानंतर श्रीसत्यनारायण पूजा, होमहवण दुपारी १२ वाजा आरती होईल. त्यानंतर कस्तुरी सावेकर, लेखक दिग्दर्शक किरण पोटे, मॅक-चे संजय पेंडसे, सराफ व्यापारी संघ अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे आणि सर्वेक्ष चोडणकर यांच्यासह गुणवतं विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. चार वाजता हळदी कुंकूचा कार्यक्रम, रात्री साडेआठच्या आरतीनंतर प्रसादाचे वाटप आणि भजन होईल, असे मंदिर व्यवस्थापन कमिटीचे संस्थापक अध्यक्ष गजानन यादव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76768 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top