गुरुपोर्णिमा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुपोर्णिमा उत्साहात
गुरुपोर्णिमा उत्साहात

गुरुपोर्णिमा उत्साहात

sakal_logo
By

35650
-----------
स्वामी समर्थ सेवा केंद्र
इचलकरंजी ः दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (नदीवेस नाका) येथे श्री गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध आध्यात्मिक सेवा केल्या. इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याहस्ते सकाळी साडेदहाला आरती केली, नैवेद्य अर्पण केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76790 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top