अवचित पीर तालमीतर्फे मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवचित पीर तालमीतर्फे मिरवणूक
अवचित पीर तालमीतर्फे मिरवणूक

अवचित पीर तालमीतर्फे मिरवणूक

sakal_logo
By

35840

अवचित पीर तालमीतर्फे
गोरक्षनाथांच्या पादुकांची मिरवणूक

कोल्हापूर, ता. १३ : अवचितपीर तालीमतर्फे नवीन चांदीच्या फातिमा आणि श्री गोरक्षनाथ महाराज पादुका तयार केल्या आहेत. त्या आज सवाद्य मिरवणुकीने तालमीत आणण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पापाची तिकटी येथून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांसह पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीची उंची आणखी वाढली.
तब्बल ८० वर्षांनंतर तालमीने फातिमा व गोरक्षनाथ महाराज पादुका तयार करून घेतल्या आहेत. मोहरमच्या पार्श्वभूमीवर फातिमा तालमीत आणल्या आहेत. पंचगंगा नदी, गंगावेशमार्गे पापाची तिकटी येथे आल्यानंतर मिरवणुकाला प्रारंभ झाला. महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, गांधी मैदान मार्गे मिरवणूक तालमीत आली. तालीम परिसरातील विविध मंडळे, संस्थांचे कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76983 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top