महापालिकेचे विधी अधिकारी निलंबीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचे विधी अधिकारी निलंबीत
महापालिकेचे विधी अधिकारी निलंबीत

महापालिकेचे विधी अधिकारी निलंबीत

sakal_logo
By

महापालिकेचे विधी अधिकारी निलंबित
कोल्हपूर ः महापालिकेचे कायदे व विधी अधिकारी संदीप तायडे यांना कामातील हलगर्जीपणाचा ठपका ठेवून निलंबित केले. आज उपायुक्तांनी ही कारवाई केली. याबाबत महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप तायडे हे विधी अधिकारी होते. मात्र न्यायालयात महापालिकेची बाजू मांडण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्यात तायडे हे कमी पडत होते. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल बऱ्याच तक्रारी होत्या. त्यामुळे अंतर्गत चौकशी करून आज त्यांना निलंबित केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77070 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..