रोटरी पदाधिकारी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी पदाधिकारी निवड
रोटरी पदाधिकारी निवड

रोटरी पदाधिकारी निवड

sakal_logo
By

36085
------

रोटरी पदाधिकारी निवड
इचलकरंजी : येथील रोटरी क्लब एक्झिक्युटिव्हच्या अध्यक्षपदी संदीप कल्याणकर, सचिवपदी संतोष पाटील, खजिनदारपदी मयूर पाटील यांची एकमताने निवड झाली. वर्षभरात एक्झिक्युटिव्ह क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. कल्याणकर यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकारी असे ः अतुल शहा, श्रीहरी कामत, रवी कोळेकर, अनिल भिडे, दीपक पाटील, विठ्ठल तोडकर, गिरीश मोकाशी, शीतल उपाध्ये, सुशांत देवनाळ, राजेश कोडूलकर, गिरीश कुलकर्णी, भरत गडकरी, अरुण भंडारे, सचिन सुतार, अरुण चौगुले, अशोक गजबी, संजय उरूणकर, संजय मेटे आदींची निवड झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77291 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top