
तनिष्क जाहिरात बातमी
हिऱ्यांच्या दागिन्यांवर
तनिष्कतर्फे २० टक्के सूट
कोल्हापूर, ता. १४ ः प्रत्येक महिलेचा आदर केला गेला पाहिजे, ही संकल्पना मांडत तनिष्क ब्रँडने हिऱ्यांच्या दागिन्यांच्या
मूल्यावर २० टक्क्यांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. ही ऑफर भारतातील सर्व तनिष्क स्टोअर्समध्ये फक्त मर्यादित कालावधीपुरती लागू राहणार आहे.
तनिष्क हा टाटा समूहातील ब्रँड भारतातील ग्राहकांचा सर्वाधिक पसंतीचा ज्वेलरी ब्रँड आहे. दोन दशकांपासून हा ब्रँड उत्तमोत्तम कारागिरी, अनोखी प्रेरणा व संकल्पना घेऊन बनवण्यात आलेली खास डिझाईन्स, उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी यांचे प्रतीक मानला जात आहे. अतिशय शुद्ध दागिने देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे पालन करत तनिष्कने आपल्या सर्व स्टोअर्समध्ये कॅरेट मीटर उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना सोन्याची शुद्धता पारखण्याचा सर्वाधिक कुशल व सर्वांत योग्य मार्ग उपलब्ध झाला आहे. तनिष्कमध्ये सोने, हिरे व प्लॅटिनममध्ये बनवलेले, पारंपरिक, पाश्चिमात्य व फ्युजन पद्धतीचे पाच हजारांपेक्षा जास्त लूक्स उपलब्ध आहेत. हे सर्व दागिने अत्याधुनिक यंत्रे व उपकरणांनी सुसज्ज, संपूर्णतः एकात्मिक उत्पादन प्लांटमध्ये तयार केले जातात.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77307 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..