ऐश्वर्या जाधव सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐश्वर्या जाधव सत्कार
ऐश्वर्या जाधव सत्कार

ऐश्वर्या जाधव सत्कार

sakal_logo
By

36118
ऐश्वर्या जाधवचा केडीएलटीएतर्फे सत्कार
कोल्हापूर ः येथील कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉन टेनिस असोसिएशनतर्फे विम्बल्डनमध्ये आशिया संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या ऐश्वर्या जाधव हिचा सत्कार झाला. तिच्या हस्ते वृक्षारोपणही झाले. केडीएलटीएचे अध्यक्ष दिलीप मोहिते, उपाध्यक्ष डॉ. दिनेश कित्तूर, सचिव आशिष शहा, एस. एस. मोमिन, मुरलीधर घाटगे, खजिनदार मेघन बागवडे, सचिन कदम, शीतल भोसले, प्रशिक्षक मनाल देसाई आणि अर्षद देसाई उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77313 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..