आवश्यक- साईनाथ मंदिर वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवश्यक- साईनाथ मंदिर वर्धापनदिन
आवश्यक- साईनाथ मंदिर वर्धापनदिन

आवश्यक- साईनाथ मंदिर वर्धापनदिन

sakal_logo
By

36178

साईनाथ मंदिराच्या
वर्धापनदिनी कौतुक सोहळा

लेटेस्ट तरूण मंडळातर्फे विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरूण मंडळाच्या साईनाथ मंदिराच्या तीसाव्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध कार्यक्रम झाले. एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकर, ‘मॅक''चे अध्यक्ष संजय पेंडसे, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, लेखक-दिग्दर्शक किरण पोटे, सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ, दीपक पोलादे, सर्वेश चोडणकर आदींचे सत्कार झाले.
सकाळी सायली व स्वप्नील यादव, ऋचा व अजिंक्य पाटील, राजेंद्र दळवी, मारूती शिंदे आदींच्या हस्ते विविध धार्मिक विधी झाले. सायंकाळी महिलांचा स्नेहमेळावा झाला. धनश्री बसर्गेकर, सायली जाधव, मृगा जगदाळे, जयश्री यादव, कविता जाधव, राधिका जाधव आदींनी संयोजन केले. दिलीप टिपुगडे, चंद्रकांत टिपुगडे यांच्या हस्ते प्रसाद वाटप झाले. रात्री गुरूमाऊली संगीत भजनी मंडळाचे भजन झाले. संस्थापक अध्यक्ष गजानन यादव, संजय पाटील, प्रविण फडतरे, जीवन चोडणकर, अविनाश शिंदे, अजित पोवार, दत्ता हुजरे, अशोक महामुनी, नेताजी भोकरे, अमिल पाटील, राहूल यादव, शुभम पाटील, उत्तम कवडे, राज पोवार, राज हिर्लोकर, स्वानंद पाटील आदींनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77435 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top