विमा कार्यशाळेत यंत्रमागधारकांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमा कार्यशाळेत यंत्रमागधारकांना मार्गदर्शन
विमा कार्यशाळेत यंत्रमागधारकांना मार्गदर्शन

विमा कार्यशाळेत यंत्रमागधारकांना मार्गदर्शन

sakal_logo
By

विमा कार्यशाळेत यंत्रमागधारकांना मार्गदर्शन
इचलकरंजी ः यंत्रमागधारकांसाठी विमा उतरवण्याबाबची उपयुक्त कार्यशाळा पॉरवलूम असोसिएशनच्या सभागृहात झाली. अलायन्स इन्शुरन्स ब्रोकर्स कंपनीचे हेमंत हिरेय, विजय काकडे यांनी मार्गदर्शन केले. विमा उतरविताना व क्लेम करताना कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, याची माहिती त्यांनी दिली. यंत्रमागधारकांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध विमा योजनांची माहिती दिली. कंपनीचे कोल्हापूर विभागाचे पवन पाटील यांची उपस्थिती होती. रफिक खानापुरे, चंद्रकांत पाटील, नारायण दुरुगडे, प्रमोद महाजन, चंद्रकांत भोपळे, सोमा वाळकुंजे, पांडुरंग सोलगे, बाळासाहेब कलागते, जनार्दन चौगुले, अभय मगदूम, मिलिंद बिडकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78102 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..