रेडेकर हायस्कूलमध्ये शालेय निवडणुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडेकर हायस्कूलमध्ये शालेय निवडणुक
रेडेकर हायस्कूलमध्ये शालेय निवडणुक

रेडेकर हायस्कूलमध्ये शालेय निवडणुक

sakal_logo
By

रेडेकर हायस्कूलमध्ये शालेय निवडणूक
आजरा ः पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये शालेय वार्षिक निवडणूक झाली. जिमखाना विभागासाठी विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड झाली. पृथ्वीराज चव्हाण (मुख्यमंत्री), ओम कातकर (क्रीडामंत्री), कुणाल पंडित (सहलमंत्री), पायल गायकवाड, आदित्य चव्हाण (सांस्कृतिक मंत्री), स्वराज घेवडे (आरोग्यमंत्री), अथर्व चव्हाण (अर्थमंत्री), सक्षम तुरटे (प्रार्थनामंत्री), श्रेया पंडित (विद्यार्थी प्रतिनिधी), ओंकार गुरव (बागमंत्री) अशा निवडी झाल्या. लोकशाही मतदान पद्धतीचा अनुभव विद्यार्थांना आला. मुख्याध्यापक चव्हाण यांनी निवडून आलेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले. यू. के. जाधव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78258 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..