निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक बिनविरोध
निवडणूक बिनविरोध

निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

अँड शामरावजी शिंदे सत्यशोधक
बँकेची निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर : अँड शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. २०२२ ते २०२७ कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान सत्तारूढ पॅनेलचे १२ व नवीन दोन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रकाश जगताप यांनी काम पाहिले.
बिनविरोध संचालक असे - दत्ताजीराव इंगवले, हर्षद शेठ, विलासराव पाटील, आण्णासाहेब देसाई, सुरेश काळे, हणमंतराव कदम, विजय जाधव, महेंद्र शिंदे, धनंजय कदम, सुलोचना नाईकवाडे, रंजना भांबुरे, अभिजित भोपळे, तेजस्विनी घोरपडे व गजानन लिंगम.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78595 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top