इचल ः मुख्यमंत्री भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः मुख्यमंत्री भेट
इचल ः मुख्यमंत्री भेट

इचल ः मुख्यमंत्री भेट

sakal_logo
By

37003
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा
प्रोत्साहन अनुदानाबद्दल सत्कार
इचलकरंजी ः खासदार धैर्यशील माने यांचे समर्थक माजी नगरसेवक रवींद्र माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाबद्दल सत्कार केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित होते. राज्यातील सत्तांतरानंतर शहर शिवसेनेतील काहीजण शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये माजी नगरसेवक माने यांच्यासह कार्यकर्त्यांची चर्चा आहे. या सत्काराच्या निमित्ताने पुढील काही दिवसांत शहरातील शिवसेनेचा एक गट शिंदे यांना पाठिंबा व्यक्त करण्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे या सत्काराच्या घडामोडीला स्थानिक महत्त्व निर्माण झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78640 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top