प्रतिभानगरमध्ये तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिभानगरमध्ये तरुणाची आत्महत्या
प्रतिभानगरमध्ये तरुणाची आत्महत्या

प्रतिभानगरमध्ये तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By

प्रतिभानगरमध्ये तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर ः प्रतिभानगरमधील जगदाळे कॉलनीमध्ये सुरेश नारायण यादव (वय ३६, रा. प्लॉट २६७, ई वॉर्ड, प्लॅट नं. १० जगदाळे कॉलनी) यांनी आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आत्महत्या केली. राहत्या घरी त्यांनी छताला गळफास घेतला. याबाबतची वर्दी सुमित्रा सुरेश यादव यांनी दिली आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे वर्दीमध्ये म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78678 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..