रोटरी पदाधिकारी पदग्रहण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी पदाधिकारी पदग्रहण
रोटरी पदाधिकारी पदग्रहण

रोटरी पदाधिकारी पदग्रहण

sakal_logo
By

37108
शिरढोणला रक्त तपासणी शिबिर
इचलकरंजी : शिरढोण (ता. शिरोळ) येथे प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत रक्त तपासणी शिबिर झाले. यात अडीचशेहून अधिक नागरिक सहभागी झाले. नागरिकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या केल्या. समस्त दिगंबर जैन समाजातर्फे जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरासाठी लोकल्याण चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले. शिबिरातील नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन यापुढे गावात अशाच प्रकारचे शिबिर आयोजित केले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78774 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..