कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. १९ जुलै

जिल्ह्याची सुत्रे महाडिक, कोरेंकडे शक्य
राज्यातील सत्तानाट्य; आवाडेंचेही महत्त्व वाढले; घडामोडींवर तिघांचीही ‘आळीमिळी’
निष्ठेसोबत लोकांची कामेही महत्त्वाची; खासदार मंडलिक; विकासासाठीच नवी भूमिका

उचगावातील हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नियमांचे उल्लंघने केल्याचे उघड
नर्सिंगचा विद्यार्थी वाहनाच्या धडकेत ठार; काखे फाट्यावर अपघात; मित्र जखमी

जरळीच्या जवानाचे आज येणार पार्थिव; ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कारासाठी चबुतरा उभारणी
डी फार्मसी प्रवेशासाठी शुक्रवारअखेर मुदतवाढ
घोरपडे कारखान्यात इथेनॉल, वीजनिर्मितीचा उच्चांक; अध्यक्ष नवीद मुश्रीफ; डिस्टिलरी, सहवीज निर्मिती हंगाम समाप्त
कोजिमाशि अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. दत्तात्रय घुगरे;उपाध्यक्षपदी पांडुरंग हळदकर बिनविरोध
‘आरोग्य’ची रक्‍कम देण्यास टाळाटाळ; कोरोना काळातील खर्च; कंत्राटी कामगारांच्या १४ कोटी मानधनाची मागणी
उन्हाळी सत्रातील परीक्षांना झाला प्रारंभ ऑफलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका
जेवण ठेकेदारही बिलांच्या प्रतिक्षेत निधीची प्रतिक्षा; पाठपुरावाही माफकच
मुख्य रस्त्यावरील बांधकामांवर कारवाई गांधीनगरात धडक मोहीम; जुजबी कारवाई करीत केवळ शटर उचकटले
गोठा कोसळून दोन जनावरे जखमी नवलेवाडीत घटना; चार लाखांचे नुकसान
हातकणंगले शिक्षक सेवक पतसंस्थेत अपहार; लेखा परीक्षणात उघड; दहा जणांवर गुन्हा
वारणी-माथाडी वादात काम बंद; शिविगाळीचा आरोप; मार्केट यार्डात कांका बटाटा माल भरण्याचे काम ठप्प
नवा जीएसटी रद्द नाही; ट्वीटमुळे गैरसमज संजय शेटे; १३ जुलैचे जीएसटी परिपत्रक रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार
खासदार मंडलिक, मानेंचा निर्णय राजकीय आत्महत्या सुनील मोदी; रेल्वे बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा


एकूण पाने ५ ः १०२, २, ३, ५,६
एकूण बातम्या ः ५४
निधन ः २६

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78884 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top