तीस हजार प्रामाणिकपणे परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीस हजार प्रामाणिकपणे परत
तीस हजार प्रामाणिकपणे परत

तीस हजार प्रामाणिकपणे परत

sakal_logo
By

37435

३० हजार रुपये प्रामाणिकपणे परत
कोल्हापूर : बॅंकेत पैसे भरण्यासाठी जात असताना गंगावेश चौक येथे पडलेली तीस हजार रुपये असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल सुनील दरवान व रामचंद्र चांदम यांचे कौतुक होत आहे. शुक्रवार पेठेतील प्रभावती रेळेकर यांचा मुलगा नंदकुमार रेळेकर हा बॅंकेत पैसे भरण्यासाठी जात होता. याचवेळी बॅंकेत भरण्यासाठी दिलेली तीस हजार रुपयांची पिशवी गंगावेश येथील चौकात पडली. ही पिशवी दरवान आणि चांदम यांना सापडली. त्यांनी ओळख पटवून रेळेकर यांना परत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79231 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..