जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

या बातमीतील कॅम्पच्या तारखेची खात्री
तारीख कालबाह्य वाटते - धनसरे
--------------------
37453

‘लक्ष्मी’च्या लॅक्सो घरगुती आटा
चक्कीचा मोफत सर्व्हिस कॅम्प

कोल्हापूर, ता. २० ः लक्ष्मी सेल्स ॲण्ड सर्व्हिसेसकडून लक्ष्मी लाडा पंप उत्पादनांसाठी मोफत सर्व्हिस कॅम्प उपक्रम २७ जूनपासून सुरू करण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये लॅक्सो आटा चक्की हाताळण्यासाठीची माहिती, आटा चक्कीची मोफत तपासणी, तसेच आटा चक्की वापरताना अडचणी येत असल्यास त्याचेही समाधान कंपनीचे मेकॅनिक प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जाऊन करत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त असलेली लॅक्सो घरगुती आटा चक्की गेल्या तीन वर्षांमध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरली असून, याची मागणीही वाढत आहे. उत्पादनांच्या विक्रसोबत विक्रीपश्चात सेवांवरही नियमितपणे भर दिला जात आहे. लॅक्सो आटा चक्की ग्राहकांनी कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी लक्ष्मी सेल्स ॲण्ड सर्व्हिसेसच्या उद्यमनगर शोरूमशी संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापकीय भागीदार अजितकुमार पाटील यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79253 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..