स्टिकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टिकर
स्टिकर

स्टिकर

sakal_logo
By

37521

वाहनांवर स्टिकर लावून
प्रदुषण मुक्तीबाबत प्रबोधन

कोल्हापूर ः लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीने नद्या व पानवटे प्रदुषण मुक्तीचे अभियान हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून जनजागृतीसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून वाहनांना स्टिकर लावण्याचा उपक्रम आज शहरात राबविण्यात आला. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पाच हजार मोटारसायकल, दोन हजार चार चाकी, पाचशे एसटी बसवर स्टिकर लावून नागरिकांचे नदी पानवटे प्रदुषण मुक्तीबाबत प्रबोधन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, रोटरी मोमेंटचे अध्यक्ष संजय साळोखे, सचिव भूषण शेंडगे, ट्रेझर बलीराम वराडे गार्गी प्रेसिडेंट कविता घाडगे, कविता गाडगे, सविता पाटील, ऋषिकेश खोत, प्रशांत पाटील, अरविंद तराळ, राजेंद्र पोंदे, धनंजय थोरात, प्रमोद कमलाकर, विजयकुमार येवलुजे, जयंत नेरलीकर, रमेश मोरे, संभाजी जगदाळे, भाऊ घोडके, प्रमोद पुंगावकर, शंकराव शेळके, महेश जाधव, राजू मालेकर, अशोक पोवार, सुरेश मिरजकर, माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79458 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..