तनवडी येथे आठवडा बाजार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनवडी येथे आठवडा बाजार सुरू
तनवडी येथे आठवडा बाजार सुरू

तनवडी येथे आठवडा बाजार सुरू

sakal_logo
By

37600
तनवडी : आठवडा बाजाराचे उद्‍घाटन करताना बसवराज आरबोळे. शेजारी सागर सुतार, यलापा कांबळे, सत्यापा पाटील, अनिता माने आदी.

तनवडीत आठवडा बाजार सुरू
नूल : तनवडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीमार्फत कमलेश्‍वर मठाच्या परिसरात सुरू केलेल्या आठवडा बाजारचे उद्‍घाटन सरपंच बसवराज आरबोळे यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी भाजीपाला, कपडे, पादत्राणे यांची अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मांडली होती. यावेळी सागर सुतार, यलापा कांबळे, सत्यापा पाटील, अनिता माने, बी. एस. पाटील, शिवापा आरबोळे, बसापा माने, शंकर कोले, पुंडलिक कांबळे, संजय सुतार, आप्पासाहेब पाटील, दर्शन आरबोळे यांच्यासह व्यापारी, ग्राहक उपस्थित होते. बसवराज आरबोळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79473 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..