अनधिकृत फलकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत फलकांवर कारवाई
अनधिकृत फलकांवर कारवाई

अनधिकृत फलकांवर कारवाई

sakal_logo
By

अनधिकृत फलक
लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर, ता. २१ : महापालिकेच्या इस्टेट विभागाने शहरात अवैध, अनधिकृत होर्डिंग, जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स, घोषणा फलक हटविण्यासाठी राबविलेल्या विशेष अभियानात ६४ अनधिकृत फलक जप्त केले.
१९ व २० जुलैला शाहूपुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आढळलेले अनधिकृत फलक लावणाऱ्या संबंधितांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत, तसेच महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५, कलम ३,४ व ७ नुसार एक गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे. तरी विनापरवाना अनधिकृत जाहिरात, शुभेच्छा, श्रद्धांजलीसारखे फलक लावू नयेत, असे आवाहन महापालिकेने केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79634 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top