सायबर पर्यावरण शास्त्र बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर पर्यावरण शास्त्र बातमी
सायबर पर्यावरण शास्त्र बातमी

सायबर पर्यावरण शास्त्र बातमी

sakal_logo
By

३७७४१
सायबर पर्यावरण शास्त्र विभागाचे यश
कोल्हापूर ः सायबर महिला महाविद्यालयामधील पर्यावरण शास्त्र विभागाचा इंटर्नल ऑडिटर प्रोग्रामचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला. सायबर ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमनमधील पर्यावरण शास्त्र विभागातर्फे १ ते ३ जून ब्युरो वेरिटस यांच्या सहयोगाने इंटर्नल ऑडिटर ट्रेनिंग प्रोग्राम फॉर इंटिग्रेटेड मॅनॅजमेन्ट सिस्टिम (इन्व्हयरॉन्मेंटल मॅनॅजमेन्ट सिस्टिम आणि ऑक्युपेशनल हेअल्थ अँड सेफ्टी मॅनॅजमेन्ट सिस्टिम) घेतला होता. इंटर्नल ऑडिटर ट्रेनिंग प्रोग्राम हा ग्रीन आणि इन्व्हयरॉन्मेंट ऑडिट क्षेत्रातील महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम असून, पर्यावरण शास्त्र विभागातील तेवीस विद्यार्थिनींचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला आहे. सायबर संस्थेचे सेक्रेटरी व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ आर ए शिंदे व प्राचार्य डॉ ए आर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79700 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top