कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. २२ जुलै

सर्पदंश झालेल्या युवकाचा अखेर मृत्यू; चौधरवाडीत प्रकार; होतकरू तरुणाच्या मृत्यूने हळहळ
उजळाईवाडी मंदिरातील चोरीचा दिवसांत छडा; परिसरातीलच संशयिताकडून मुद्देमाल जप्त
बिबट्या झोपू देईना आणि मगर फिरु देईना; सरुड परिसरातील दहा गावांची अवस्था
जयसिंगपुरात अपघातात तरुण ठार
जिल्ह्यात आढळले कोरोनाचे नवे १७ रुग्ण; शहरात ९ रुग्ण; १३ कोरोना मुक्त
खांबावरून पडून तरुणाचा मृत्यू पडवळवाडीत घटना; महावितरणचे कर्मचारी न आल्याने नातेवाईक संतप्त; सीपीआरमध्ये तणाव
पंपावरील चोरीचा इचलकरंजीत छडा; मडिलगे खुर्दच्या संशयिताला अटक
इचलकरंजी महापालिकेच्या कर्मचाऱ्याला केले निलंबित शासकीय अनुदान घेऊन पालिकेच्या जागेत उभारले शौचालय
जुगारात पैसे उडवल्याने लुटीचा बनाव संशयित ट्रकचालक जाळ्यात; आजरा पोलिसांनी खाक्या दाखवताच पोपट बोलू लागला
जिल्ह्यात जनजीवन रुळावर पावसाची उघडीप; राधानगरी धरणात ७४.८० टक्के साठा
वाळूने भरलेला ट्रक कळे येथे उलटला; ब्रेकफेल झाल्याने अपघात; चालक सुखरूप

खासदार मंडलिक जिल्ह्यात आमच्यासोबतच माजी मंत्री सतेज पाटील यांचा दावा; जिल्ह्यातील अपप्रवृत्तीला एकोप्याने बाहेर काढले
शहरातील खड्डे डांबरमिश्रण वापरून भरा माजीमंत्री सतेज पाटील; थेट पाईप लाईनचे काम गतीने सुरू
स्वीकृत नगरसेवकपदी तातोबा हांडे तृतीयपंथीयास पहिल्यांदा मान; हुपरीत तृतीयपंथीयांसह रेणुका भक्तांचा जल्लोष


...तर काळ्या फिती लावून काम
थकित वेतनासाठी डॉक्‍टरांचे आंदोलनाचा इशारा
वाढीव’ दरासाठी साखळी जल जीवन मिशनमध्धील १०० योजनांत प्रकार; अंदाजपत्रकांच्या छाननीची गरज
दुधाला हमीभावाचे धोरण ठरवा माजी खासदार राजू शेट्टी; केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री बलियान यांच्याशी चर्चा

एकूण पाने ५ ः २, ३, ४, ५,७
एकूण बातम्या ५०
निधन २२ ः १४ प्रसिद्ध

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79895 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..