ओबीसी जनमोर्चाचा रविवारी विजयी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी जनमोर्चाचा रविवारी विजयी मेळावा
ओबीसी जनमोर्चाचा रविवारी विजयी मेळावा

ओबीसी जनमोर्चाचा रविवारी विजयी मेळावा

sakal_logo
By

ओबीसी जनमोर्चाचा उद्या विजयी मेळावा
कोल्हापूर : ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा आनंदन व्यक्त करण्यासाठी विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा रविवारी (ता. २४) दुपारी ३ वाजता अक्कमहादेवी मंडप, रविवार पेठ येथे होणार आहे. ओबीसी जनमोर्चाच्या वतीने जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जो व्यापक लढा उभारला त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच पुढील लढ्याची दिशा ठरवण्यात येणार आहे. मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये नंदकुमार वळंजू यांनी दिली. मारुतराव कातवरे, दिगंबर लोहार, सयाजी झुंजार, ज्ञानेश्वर सुतार, शिवाजी माळकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79987 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..