चाटे १० वी सीबीएससी बोर्ड निकाल बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाटे १० वी सीबीएससी बोर्ड निकाल बातमी
चाटे १० वी सीबीएससी बोर्ड निकाल बातमी

चाटे १० वी सीबीएससी बोर्ड निकाल बातमी

sakal_logo
By

37919

चाटेच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय
बोर्डाच्या १० वी परीक्षेत यश

कोल्हापूर, ता.२२ ः केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या दहावी-२०२२ च्या निकालात चाटे शिक्षण समुहातील चाटे स्वूâल आणि क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. बारावी, दहावी आणि जेईई-मेन्सच्या निकालासोबतच दहावी सीबीएसई निकालामध्येही चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. समुहातील ४७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत ९० टक्के पेक्षा अधिक गूण मिळवले, अशी माहिती समुहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा.डॉ. भारत खराटे यांनी पत्रकाद्वारे दिली.
चाटे शिक्षण समुहाच्या ९० टक्के पेक्षा जास्त गूण मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे ः सहर्षा सानप (९६.८०), पार्थ पाटील (९६.४०), सृष्टी जवाहिरे (९६.४०), ओंकार कटारे (९६.४०), कृष्णा बोबडे (९६.२०), ऋचा कवाळे (९५.६०), संकल्प धुळे (९५.४०), प्रथमेश निउंगडे (९५.४०), अर्णव कुलकर्णी (९५.४०), स्वरा जडे (९५.४०), सर्वेश कुलकर्णी (९५.४०), आदिती शिंदे (९५.१६), स्नेहा बरगे (९५.०८), वैभव भोपळे (९५.००), अनन्या देशपांडे (९५.००), अद्वैत गोखले (९४.४०), आयुष पवार (९४.४०), संस्कार धर्माधिकारी (९४.२०), ध्रुव जाधव (९३.६०), सारंग राव (९३.४०), साईश जोशी (९३.४०), निशाद व्यास (९३.००), अद्वैत दुनाखे (९२.८०), राजनंदिनी पाटील (९२.२०), शुभ्रा माळी (९२.०८), सफिया म्हेत्तर (९२.००). चाटे समुहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे, प्रा. डॉ. भारत खराटे, प्राचार्य, युनिट प्रमुख, शाखा व्यवस्थापक, शैक्षणिक विभाग प्रमुख, व्यवस्थापन सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y79995 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..