इंगवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंगवले
इंगवले

इंगवले

sakal_logo
By

अब्रू नुकसानीचा
दावा क्षीरसागरांनी
दाखल करावा’

कोल्हापूर, ता. २२ः राजेश क्षीरसागर यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा, अशा आशयाचे पत्रक आज शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रसिद्धीस दिले आहे. माझी राजकीय कारकीर्द २००० मध्ये सुरू झाली व २००४ मध्ये लहान वयातच उपमहापौर झालो. २००७ मध्ये स्थायी समिती सभापती झालो. राजेश क्षीरसागर यांच्या २००९ व २०१४ च्या प्रचारात सक्रिय होतो, हे कोल्‍हापूरकरांनी पाहिले असल्याचे त्यांनी ऋतुराज क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाबाबतच्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80038 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top