असीफा नदाफ हिचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असीफा नदाफ हिचा सत्कार
असीफा नदाफ हिचा सत्कार

असीफा नदाफ हिचा सत्कार

sakal_logo
By

38400
गडहिंग्लज : बीएएमएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल असीफा नदाफ हिचा सत्कार करताना हसन मुश्रीफ.

असीफा नदाफ हिचा सत्कार
गडहिंग्लज : येथील नदाफ गल्लीतील असीफा नदाफ बीएएमएस परीक्षा उत्तीर्ण झाली. कृष्णा आयुर्वेदिक कॉलेज (संकेश्वर) येथून तिने बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले. या यशाबद्दल तिचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उदय जोशी, किरण कदम, रामगोंडा ऊर्फ गुंडू पाटील, हरुण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, शर्मिला पोतदार, रेश्मा कांबळे, शारदा आजरी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80577 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top