प्रीकॉशन डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीकॉशन डोस
प्रीकॉशन डोस

प्रीकॉशन डोस

sakal_logo
By

१०३३ लाभार्थ्यांना
प्रीकॉशन डोस

कोल्हापूर, ता. २५ : केंद्र शासनाच्या आजादी का अमृतमहोत्सव मोहिमेअंतर्गत सोमवारी १८ वर्षावरील पात्र १०३३ लाभार्थ्यांना प्रीकॉशन डोस दिले. आजअखेर ४८, ४८४ इतक्या हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना हे डोस दिले आहेत.
सोमवारी झालेल्या लसीकरणात हेल्थ केअर वर्कर ११, फ्रंटलाईन वर्कर २३३, १८ ते ४४ वर्षांपर्यंत ३२२ जणांचा समावेश आहे. ४५ ते ५९ वर्षापर्यंत ३४७ व ६० वर्षावरील १२० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण नागरी आरोग्य केंद्र व सीपीआरमध्ये करण्यात आले. १८ वर्षावरील ज्या लाभार्थींचे दुसरा डोस घेऊन ६ महिने अथवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना महापालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी डोस देण्यात येत आहेत.
सोमवारी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे १९, राजारामपुरी येथे ५१, पंचगंगा येथे ११९, सदरबाजार येथे ८५, फिरंगाई येथे १८, सिद्धार्थनगर येथे ४२, आयसोलेशन येथे ५७, कसबा बावडा येथे २६९, फुलेवाडी येथे १८३, मोरे माने नगर येथे १५७ व सीपीआरमध्ये ३३ नागरिकांना प्रीकॉशन डोस दिले.
डोसकरिता येताना आधार कार्ड व फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80733 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..