शिवराज स्कूलमध्ये शालेय निवडणुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज स्कूलमध्ये शालेय निवडणुका
शिवराज स्कूलमध्ये शालेय निवडणुका

शिवराज स्कूलमध्ये शालेय निवडणुका

sakal_logo
By

38691
गडहिंग्लज : शिवराज इंग्लिश स्कूलचे जी.एस. श्रीवर्धन म्हेत्री, एल.आर. मिसबा कमते यांच्याबरोबर मुख्याध्यापिका गौरी शिंदे.

शिवराज स्कूलमध्ये शालेय निवडणुका
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय निवडणुका उत्साहात झाल्या. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला. जी.एस. म्हणून श्रीवर्धन म्हेत्री यांची, तर एल.आर. म्हणून मिसबा कमते निवडून आले. विविध खात्यांचे वाटपही करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून रिटा मिनिजींस, दीपा आंबोलकर, भारती लोहार, काशीनाथ बारामती, नेहा नेर्लीकर, संगीता पाटील, सरिता तहसीलदार, किरण कावणेकर यांनी काम पाहिले. मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y80963 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..