ब्राह्मण सभेतर्फे श्रावणमास किर्तन महोत्सव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राह्मण सभेतर्फे श्रावणमास किर्तन महोत्सव सोहळा
ब्राह्मण सभेतर्फे श्रावणमास किर्तन महोत्सव सोहळा

ब्राह्मण सभेतर्फे श्रावणमास किर्तन महोत्सव सोहळा

sakal_logo
By

ब्राह्मण सभेतर्फे कीर्तन महोत्सव सोहळा
कोल्हापूर ः ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यानिमित्त शुक्रवार (ता. २९)पासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. २७ ऑगस्टपर्यंत रोज सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत कीर्तन सोहळा होईल. यात २९ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत हर्षदबुवा जोगळेकर (पुणे), ८ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रज्ञा रामदासी (बीड), १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत श्रीराम चितळे (पनवेल) आणि २३ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत स्वाती चितळे यांचे कीर्तन सादर होईल. भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड. विवेक शुक्ल, कार्यवाह श्रीकांत लिमये व कीर्तन समितीचे प्रमुख किरण धर्माधिकारी यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81404 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..