धुक्याची दुलई...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुक्याची दुलई...!
धुक्याची दुलई...!

धुक्याची दुलई...!

sakal_logo
By

39345
धुक्याची दुलई...!
गडहिंग्लज : पंधरा दिवसांच्या संततधारेनंतर पाऊस आता उघडला आहे. एखाद्‌दुसऱ्या सरीचा अपवाद वगळता दिवसभर कोरडे वातावरण आहे; पण निसर्ग आपला केव्हा करिश्मा दाखवेल सांगता येत नाही. आज पहाटे अचानक दव पडले. भडगाव मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर पसरलेल्या धुक्याच्या दुलईचे छायाचित्र टिपले आहे, ‘सकाळ’चे छायाचित्रकार अमर डोमणे यांनी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81951 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..