टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

39482
गगनबावडा ः येथे वृक्षरोपणावेळी वृक्षदिंडी काढताना ‘परशुराम’चे विद्यार्थी.

परशुराम विद्यालयात वृक्षदिंडी
गगनबावडा, ता. २९ ः व्याघ्र दिन व वनमहोत्सवानिमित्ताने येथील परशुराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज वृक्षारोपण केले. त्यानंतर वृक्षदिंडी काढली. या वेळी गगनबावडा वन विभागातर्फे दिलेली ७५ रोपे लावली. या रोपांचे संवर्धन व जतन करण्याची शपथ विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली. या वेळी गगनबावडा सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एस. बी. पाटील, प्राचार्य रंगराव गोसावी, सुरेश थोरात, शीतल पत्रावळे, कल्पना पावरा, अश्विनी खोराटे, वनपाल पी. एन. डफळे, वनरक्षक पी. एस. घाटगे, वनमजूर के. जी. खेतल, बी. बी. कोळापटे, वृषाली लोहकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82151 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top