ग्रंथालयांना पुस्तके वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथालयांना पुस्तके वाटप
ग्रंथालयांना पुस्तके वाटप

ग्रंथालयांना पुस्तके वाटप

sakal_logo
By

gad3118.jpg
गडहिंग्लज : ग्रंथालयांना पुस्तक वाटपप्रसंगी महादेव भकरी, लता गुरव, सचिन ओहरा, शिवाजी मांगले आदी.

गडहिंग्लज तालुक्यातील
५० ग्रंथालयांना पुस्तके
गडहिंग्लज, ता. ३१ : गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने तालुक्यातील ५० ग्रंथालयांना प्रा. सुभाष कोरे यांनी लिहिलेल्या श्रीमंत राजयोगी ही पुस्तके भेट देण्यात आली. अरविंद कित्तुरकर यांच्याकडून याचे वाटप झाले. यासाठी ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीपाद स्वामी व बाळासाहेब मोर्ती यांनी प्रयत्न केले. वाटपप्रसंगी अध्यक्ष महादेव भकरी, उपाध्यक्ष लता गुरव, सचिव सचिन ओहरा, खजिनदार शिवाजी मांगले, सुषमा पोवार, संतोष नलवडे, सुगंधा सावंत, भीमापा वाळकी, सुभाष खोत, वंदना तोडकर, राजू गुरव, सोनल पाटील, प्रतापराव घाटगे यांच्यासह तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. पुस्तके दिल्याबद्दल अरविंद कित्तुरकर यांचे संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82614 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..