निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

३९८५७
आनुबाई तावडे
कोल्हापूर : पन्हाळा येथील आनुबाई बंडु तावडे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

३९८६०
जयवंत खरशिंगे-साळोखे
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील जयवंत बापूसाहेब खरशिंगे-साळोखे (वय ८४) यांचे निधन झाले. घाटगे पाटील इंडस्ट्रीजमधील विजय खरशिंगे-साळोखे, पुणे येथील उद्योजक संजय खरशिंगे-साळोखे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १) आहे.

३९८६३
वसंतराव जाधव
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील वसंतराव शंकर जाधव (वय ७७) यांचे निधन झाले. शिवाजी तरुण मंडळ आणि तालीम संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. बलभीम बँकेचे ते निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा, नातवंडे, सुना, जावई असा परिवार आहे.

३९८६६
गौराबाई पाडळकर
कोल्हापूर : शाहू उद्यान बागेजवळ, गंगावेश येथील गौराबाई श्रीकांत पाडळकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

३९८६७
अशोक भाट
कोल्हापूर : अशोक तुकाराम भाट यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

३९८७६
डॉ. रामराव सावंत
कोल्हापूर : डॉ. रामराव बाबुराव सावंत (तात्या) यांचे निधन झाले. त्यांनी कृषी महाविद्यालय येथे संशोधक, मार्गदर्शक, प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. त्यांच्या मागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम मंगळवारी (ता. २) शेगाव (ता. जत, जि. सांगली) येथे आहे.

३९८८१
श्रीकांत साकेकर
कोल्हापूर : कागल, नेताजी सुभाष चौक येथील श्रीकांत माधवराव साकेकर-कुलकर्णी (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, पत्नी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82694 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..