पावसाचा अद्भूत नजारा...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा अद्भूत नजारा...!
पावसाचा अद्भूत नजारा...!

पावसाचा अद्भूत नजारा...!

sakal_logo
By

39905
पावसाचा अद्‌भूत नजारा...!
वडरगे (ता. गडहिंग्लज) : श्रावण महिना आणि उन्ह-पावसाचा खेळ हे ठरलेले समीकरण. उन्हाची तिरीप असताना अचानक श्रावणसरी कोसळू लागतात. आकाशातून कोसळणाऱ्या जलधारेचा अद्‌भूत नजारा वडरगे घाटावरून टिपला आहे, ‘सकाळ’चे वाचक मानवेंद्र पोवार यांनी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82804 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..