पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात
पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात

पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

39967
गडहिंग्लज : पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धेतील विजेत्या स्केटर्ससोबत मार्गदर्शक.

पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज, ता. १ : येथील मार्केट यार्डमध्ये पावसाळी रोलर स्केटिंग स्पर्धा झाली. गडहिंग्लजसह कोल्हापूर, वडणगे, इचलकरंजी येथील शंभरहून अधिक स्केटर्स सहभागी झाले होते. प्रोफेशनल स्कॉड स्केटिंग, प्रोफेशनल इनलाइन स्केटिंग आणि बिगीनर स्केटिंग प्रकारात या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत गडहिंग्लज रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी चांगले यश मिळविले. विविध गटातील विजेते स्केटर्स असे; विश्‍वतेज पवार, आरोही शिलेदार, प्रितम निलाज, जिया काझी,सावी तोडकर, दक्ष जाधव, राही निलाज, आराध्या भमानगोल, सिद्धी रामनकट्टी, सर्वेश रामनकट्टी, आर्या पाटील, साही तोडकर, सार्थक वाळकी, आयुष्मान बेलवनकर, श्राव्या मोहिते, वेदांत तोडकर, स्पर्श घोटणे, सोजल कांबळे, श्रव्या शिवबुगडे, तन्वी मोहिते, सेजल पाटील. दुसरा क्रमांक मिळविलेले स्केटर्स असे; अधिराज पाटील, वीरा गंधवाले, कार्तिक कांबळे, ऋषिकेश कांबळे, स्वराज सपाटे, श्रेयस सुंनदाले रिया कमते. तृतीय क्रमांकावरील स्केटर्स- दक्ष किल्लेदार, कार्तिक मोकाशी, रुद्र घुगर, सोमेश्‍वरी शिंदे, अभय नदिहाली, तनिष्का बेलवडकर, कृष्णा बस्तवाडी, महमद मुल्तानी. त्यांना प्रशिक्षक अजित शिलेदार, प्रमिला शिलेदार यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82853 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..