
ज्ञानदीप, इंटेटमध्ये टिळक यांची पुण्यतिथी
39983
गडहिंग्लज : लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी एम. एल. चौगुले, महेश मजती, पी. सत्यनारायण राव, गौरी बेळगुद्री, मीना रिंगणे आदी.
ज्ञानदीप, इंटेटमध्ये
टिळक यांची पुण्यतिथी
गडहिंग्लज : येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचालित झेप ॲकॅडमी व इंटेट करिअर ॲकॅडमीतर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी करण्यात आली. ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. प्रा. मीना रिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. चौगुले यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. उमा तोरगल्ली यांच्यासह श्रुती आमणगी, योगेश शिंदे, ऋतुराज साखरे यांची भाषणे झाली. चौगुले यांचे भाषण झाले. महेश मजती, प्रा. पी. सत्यनारायण राव, गौरी बेळगुद्री, प्रा. श्रीनया अनंतुला, प्रा. रोहन अष्टेकर, प्रा. भरत गौडा, प्रा. कृतिका शेट्टी, प्रा. मिताली कुलकर्णी, विजय पाटील उपस्थित होते. झेपचे प्राचार्य एस. एन. देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रेरणा वाजंत्रीने सूत्रसंचालन केले. इंटेटचे समन्वयक मनोहर गुरबे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82862 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..