हरकती नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकती नाही
हरकती नाही

हरकती नाही

sakal_logo
By

तिसरया दिवशी
एकही हरकत नाही
कोल्हापूर, ता. १ ः महापालिकेच्या आरक्षणाबाबत तिसऱ्या दिवशीही एकही हरकत दाखल झाली नाही. उद्या हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. पाच ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात जाहीर केले जाणार आहे. त्रिसदस्यीय प्रभागरचनेत ओबीसी आरक्षणासह सोडत काढण्यात आली. त्यानंतर हरकती व सूचना मागवल्या जात आहेत. या सोडतीवर एकही हरकत आली नसल्याने शेवटच्या मुदतीपर्यंत हरकत येण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83052 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top