हरकत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरकत नाही
हरकत नाही

हरकत नाही

sakal_logo
By

प्रभाग आरक्षणाबाबत
एकही हरकत नाही
कोल्हापूर, ता. २ ः महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाबाबत एकही हरकत दाखल झालेली नाही. त्यामुळे हेच आरक्षण अंतिम होणार असून ५ ऑगस्ट रोजी राजपत्रात जाहीर केले जाईल. महापालिकेची आरक्षण सोडत २९ जुलै रोजी झाली. ३० जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत हरकत व सूचना दाखल करण्याची मुदत होती.
या कालावधीत एकही हरकत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे दाखल झालेली नाही. त्याबाबत विभागीय कार्यालयांमध्ये आरक्षणाचे प्रारूप पाहण्यासाठी ठेवले होते. एकही हरकत अंतिम मुदतीपर्यंत आली नसल्याने आरक्षण सोडतीचे प्रारूपच अंतिम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ रोजी राजपत्रात अंतिम आरक्षण सोडत प्रसिद्ध केली जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83217 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top