सेव्हंथ डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेव्हंथ डे
सेव्हंथ डे

सेव्हंथ डे

sakal_logo
By

40399, 40401, 40403

‘सेव्हंथ डे’चा १०० टक्के निकाल
कोल्हापूर ः येथील सेव्हंथ डे ॲडव्हेनटिस्ट स्कूलचा दहावीचा (आयसीएसई )निकाल १०० टक्के लागला. १२६ विद्याथी विशेष श्रेणीत, ४८ प्रथम श्रेणीत तर ६५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रिन्सिपल एस. व्ही. राव, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक उत्तम खंडागळे, मनोहर कर्नाड, विजय सांकली, नवीनकुमार, सुनील घाटगे यांचे प्रोत्साहन लाभले. एकांल मेलवाणी (९५ टक्के), मकरंद कुलकर्णी (९४.३३ टक्के), देवर्शी चौगुले (९३.३३ टक्के) हे विद्यार्थी गुणानुक्रमे आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83393 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top