
निधन वृत्त
40661
सुनंदा शिंदे
कोल्हापूर ः राजारामपुरी ६ वी गल्ली येथील सुनंदा हैबतराव शिंदे (वय८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुली, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 4) आहे.
-
40598
जयवंती चाचुर्डे
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील जयवंती दाजी चाचुर्डे (वय 71) यांचे निधन झाले. त्या वृत्तपत्रे विक्रते सुरेश चाचुर्डे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
--
40599
शारदा जाधव
कोल्हापूर : सोमवार पेठ, गंजी गल्ली येथील श्रीमती शारदा निवासराव जाधव (वय 72) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 4) आहे.
--
02492
श्रीपती सुतार
शिरोली पुलाची : येथील श्रीपती रामू सुतार (वय ९०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन उद्या (ता. ४) आहे
--
40603
इंदुमती पोवार
कोल्हापूर : मंगळवार पेठ, तस्ते गल्ली येथील सौ. इंदुमती अशोक पोवार (वय(६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
--
40604
हिराबाई पाटील
कोल्हापूर : शिरसे (ता. राधानगरी) येथील श्रीमती हिराबाई बाबुराव पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. महावितरण कोल्हापूर अर्बनचे यंत्रचालक प्रल्हाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे मागे तीन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
--
40606
हरुबाई जाधव
कोल्हापूर : शिगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील हरुबाई शामराव जाधव (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
--
40608
सर्जेराव अस्वले
कोल्हापूर : वडणगे येथील सर्जेराव राघोबा अस्वले (वय ६५) यांचे निधन झाले. शिवशाही दूध संस्थेचे माजी अध्यक्ष भारत अस्वले यांचे ते वडिल होत.
--
40609
शंकर साळुंखे
कोल्हापूर : कसबा बावडा, गणेश कॉलनी येथील शंकर धोंडी साळुंखे (वय 89) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. 4) आहे.
--
40617
रुक्मिणी भिसे
कोल्हापूर : गणेश कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा येथील सौ. रुक्मिणी अशोक भिसे (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ४) आहे.
--
40619
विरेंद्र पिसाळ
कोल्हापूर : खरी कॉर्नर, मंगळवार पेठ, पोतनीस बोळ येथील विरेंद्र विठ्ठल पिसाळ (वय ६२) यांचे निधन झाले.
--
40622
चार्लस लोंढे
कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील चार्लस सिद्राम लोंढे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
--
01041 ( फोटो ओव्हरसेट)
छाया पाटील
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील छाया मारूती पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना असा परिवार आहे. युवासेना संघटक अजित पाटील यांच्या त्या आई होत.
--
02157
मिरासो महात
कोडोली: येथील स्टॅम्प रायटर मिरासो बाबालाल महात ( वय ७९ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुले, सुन व नातवंडे असा परिवार आहे.
--
02176
आप्पासाहेब निकम
खोची :भेंडवडे येथील आप्पासाहेब रामचंद्र निकम (वय ७२) यांचे निधन झाले. भेंडवडेचे बुथप्रमुख अर्जुन निकम यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
---ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
03008
सुमन शिंदे
गारगोटी : गारगोटी (खडक गल्ली) येथील श्रीमती सुमन शामराव शिंदे (वय ७०) यांचे निधन झाले. त्या माजी उपसरपंच अरुण शिंदे यांच्या चुलती होत.
--
01598
वत्सला भाटले
पिंपळगाव ः पांगिरे (ता. भुदरगड) येथील वत्सला मारुती भाटले (वय ७५) यांचे निधन झाले. त्या नरेंद्र भाटले यांच्या मातोश्री होत.
-
ich37.jpg 40641
बाळाबाई कांबळे
इचलकरंजी ः येथील इंदिरा हौसींग सोसायटी परिसरातील बाळाबाई गोविंद कांबळे (वय 65) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, तीन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता.4) आहे.
-
04277
तुकाराम पाटील
इचलकरंजी : जांभळी (ता.शिरोळ) येथील ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. तुकाराम बाळगोंडा पाटील (वय १०४) यांचे निधन झाले. वारकरी सांप्रदायातील आजरेकर फडाचे ते निष्ठावंत वारकरी होते. जांभळीचे माजी पोलिसपाटील होते.
--
01937
रुपाली नलवडे
कसबा बीड ः सावरवाडी (ता.करवीर) येथील रुपाली संजय नलवडे (वय ३८) यांचे निधन झाले.मत्यांच्या मागे पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी आहे.
--
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83692 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..