सकाळ सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ सोडत
सकाळ सोडत

सकाळ सोडत

sakal_logo
By

लोगो-
सकाळ ॲड दी रेट ३० जुलैच्या अंकातील बातमीतून
........
‘सकाळ’ प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते जाहीर
कोल्हापूर, ता. ३ ः ‘सकाळ माध्यम समूहा’ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या ‘सकाळ’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेची बंपर सोडत नुकतीच झाली असून, आज उर्वरित भाग्यवान विजेते जाहीर करण्यात आले आहेत.
सर्व वयोगटांतील वाचकांसाठी २० फेब्रुवारी ते ३१ मे २०२२ या कालावधीत ही स्पर्धा झाली. एक कोटीहून अधिक रकमेची ७५ हजारांहून अधिक बक्षिसे या स्पर्धेतून वाचकांना देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील वाचकांना त्या-त्या गावातील विक्रेत्यांच्या माध्यमातून हमखास बक्षिसे दिली जाणार आहेत.

भाग्यवान विजेते असे...
-चौथे बक्षीस (स्मार्टफोन) ः शुभांगी नितीन खेडेकर (नाळे कॉलनी, कळंबा रोड)
-पाचवे बक्षीस (गिअर सायकल) ः शिवराणी कृष्णराव माने (नळभाग, सांगली), संदीप राजेंद्र सुतार (मु. पो. पट्टणकोडोली)
-सहावे बक्षीस (कूकर) ः संपदा अनिल मोरे (नलवडे कॉलनी, सम्राटनगर), शैला रामचंद्र माळी (पट्टणकुडी, ता. चिक्कोडी), पवन भरत कदम (वर्धमाननगर, कुपवाड), मनीषा नितीन कुंभार (मु. पो. आकुर्डे, ता. भुदरगड), आनंदी विजय पाटील (शिवराज महाविद्यालयाजवळ, गडहिंग्लज), श्रेया संदीप केळकर (कुवारबाव, ता. रत्नागिरी), प्रणव मदन कुडचे (नदीवेस, बुधवार पेठ, मिरज), सचिन साळवी (गणेशवाडी, चिपळूण), कौस्तुभ गजानन गावडे (न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी), अंकिता सुनील मुंगळे (तानाजी गल्ली, सावगाव, ता. बेळगाव).
- सातवे बक्षीस (स्मार्टवॉच) ः अनिता भालचंद्र देसाई (मु. पो. सौंदलगा, ता. चिक्कोडी), अमेय उदयसिंह पाटील (मु. पो. कसबा तारळे, ता. राधानगरी), महेश रामराव पाटील (मु. पो. कोडोली, ता. पन्हाळा), पूनम तुकाराम मंडले (दत्तनगर, लेंगरे रोड, विटा), गणेश बाळकृष्ण जाधव (धवलवेश रोड, वरची गल्ली, तासगाव), अभिषेक शशिकांत मुसळे (लिंबू चौक, वसंत कॉलनी, इचलकरंजी), गायत्री अमोल देवळे (कुरणी रोड, दत्तप्रसाद हॉल, मुरगूड), आदेश दत्तात्रय सावरतकर (नवनाथनगर, वडरगे रोड, गडहिंग्लज), आनंदा विठ्ठल बनसोडे (खरे मळा, कुपवाड, ता. मिरज), गजानन कृष्णाजी जोशी (ब्राह्मणपुरी, मिरज), ऋचा गणेश मुतालिक (पाग, चिपळूण), शशी संतोष लाड (कलमाठ बाजारपेठ, कणकवली), संजय सखाराम सुतार (बांदा, ता. बांदा), साईराज मारुती देसाई (येल्लूर, ता. बेळगाव), अलोकचंद्र अशोक गरुड (विश्रामबाग, सांगली), पल्लवी प्रभाकर पाटोळे (संभाजीनगर, नाचणे, रत्नागिरी), बंडोपंत दगडू गुरव (फ्लॅट क्रमांक २२, जिल्हा परिषद कॉलनी, फुलेवाडी), अशोक वामनराव देशमुख (प्रथमेश मित्रमंडळ, सुर्वेनगर), शीतल शिवाजी पोवार (डी वॉर्ड, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), सौरभ पांडुरंग पाटील (करवीरनगर, एअरपोर्ट रोड, उजळाईवाडी).
- आठवे बक्षीस (डिनर सेट) ः हेमा सुधीर करनुरे (मु. पो. कोगनोळी, ता. चिक्कोडी), अपूर्वा शीतल दबडे (अमाते गल्ली, निपाणी), कल्याण शिवलिंग बिजले (मु. पो. बेडकिहाळ, ता. चिक्कोडी), श्रीमती सुशीला आपा (मु. पो. अक्कोळ, ता. चिक्कोडी), संपदा दिलीप पाटील (मु. पो. चिखलवाळ, ता. चिक्कोडी), सुरेखा गणपती जाधव (कृष्णमाथा चौक, बोंद्रे गल्ली, हरिपूर), विद्या विनायक कुलकर्णी (लक्ष्मीमाधव अपार्टमेंट, विश्रामबाग, सांगली), शरद शामराव शेटे (मु. पो. कोकरूड, ता. शिराळा), योगिता संदीप उथळे (इस्लामपूर), प्रतिभा महावीर पाटील (सुभाषनगर, टाकळी रोड, ता. मिरज), श्वेता आशिष तारळीकर (चौंडेश्वरीनगर, मुंडे मळा, विटा), वर्षा बळवंत पोतदार (चौंडेश्वरीनगर, पलूस), हेमलता अनंत चिवटे (सोमवार पेठ, मारुती मंदिरजवळ, तासगाव), मंगला प्रभाकर दफ्तरदार (नृसिंह मंदिरजवळ, किल्ला भाग, मिरज), सई शरद पाटील (मु. पो. मंगोली, ता. राधानगरी), राकेश कडूलकर (बाजारपेठ, कणकवली), रवींद्र रामचंद्र जाधव (शिवाजी चौक, चिंच नाका, चिपळूण), दादा प्रभू (केळूस, ता. वेंगुर्ला), पूजा विश्वनाथ जाधव (तिराळी, ता. दोडा मार्ग), श्रुती अश्विनकुमार आरबोळे (समर्थ संकुल, कुडाळ), शिवानी संजय नाटेकर (मळगाव, ता. सावंतवाडी), श्रिया संदीप दाभोळे (गिम्हवणे, ता. दापोली), नेताजी लक्ष्मण कांबळे (दाभोळे रोड, लांजा), वैभव विलास कोरगावकर (आडिवरे, ता. राजापूर), सिद्धी शैलेश पराडकर (हॉटेल गणपती कृपा, खेड), अनिल दुंडाप्पा आंबी (मार्केट यार्ड, गडहिंग्लज), राजश्री शिवाजी शिंदे (मु. पो. पिशवी, ता. शाहूवाडी), कृष्णात रामचंद्र बामणे (खोची, ता. हातकणंगले), नितीन अजित भंडारे (थोरात चौक, इचलकरंजी), स्मिता विशाल चौगले (अठरावी गल्ली, जयसिंगपूर), प्रशांत बंडोपंत गुडाळकर (बसस्थानकाजवळ, आजरा), प्रतीक्षा गजानन सूर्यवंशी (मु. पो. कळे, ता. पन्हाळा), शैला गजानन दिवटे (यशवंतनगर, विटा), स्वरूपा अशोक पवार (ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), वनिता शिवराम आर्य (बालाजी पार्क, कोल्हापूर), सुप्रिया महादेव शिरगावकर (बुद्ध कॉम्प्लेक्सजवळ, बेळगाव), मंजू संजय जाधव (खडक गल्ली, बेळगाव), रमेश प्रकाश आकुलकर (खानापूर), प्रिया किरण बीडकर (नंदगड, ता. खानापूर), राणी मनोहर हावळे (उचगाव, ता. बेळगाव), सुमन विजय चौगुले (शिवाजी पेठ, कोल्हापूर), महादेव आनंदराव देवणे (मंगळवार पेठ, कोल्हापूर), रुचिता राजेश घोरपडे (राजारामपुरी- तिसरी गल्ली, कोल्हापूर), सुरेख अजित लिंबकर (व्यापार पेठ, शाहूपुरी), रणजित धोंडिराम माने (माने गल्ली, कसबा बावडा), प्रार्थना अश्विन मेढे-पवार (माळी गल्ली, कदमवाडी), प्रतीक्षा प्रकाश नाईक (श्रीकृष्ण कॉलनी, कळंबा), संदीप प्रकाश पाटील (गजलक्ष्मी संकुल, साळोखेनगर), शैलजा दिग्विजय मर्दाने (पूरग्रस्त कॉलनी, शिंगणापूर).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83754 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top