
निधन वृत्त
४१०५१
सदाशिव साबळे
कोल्हापूर : कुशिरे येथील सदाशिव तुकाराम साबळे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अंक विक्रेते संतोष साबळे यांचे ते वडील होत.
४१०५४
संदीप मोरे
कंदलगाव : कंदलगाव (ता. करवीर) येथील संदीप अशोक मोरे (वय ४२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.
40997
मारुती भूतल
गगनबावडा ः सैतवडे (ता. गगनबावडा) येथील मारुती रामचंद्र भूतल (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. लक्ष्मी विकास सेवा संस्थेचे ते माजी अध्यक्ष होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
१३५४
महादेव पाटील
बाजार भोगाव ः पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) येथील महादेव बापू पाटील(पप्पू) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
१९७७
ताई दादर्णे
जोतिबा डोंगर ः येथील श्रीमती ताई बाबूराव दादर्णे (वय ९२) यांचे निधन झाले. पुजारी बाळकृष्ण दादर्णे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे तीन मुलगे एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
४१०५५
ाशांतवन दाभाडे
कोल्हापूर : ब्रह्मपुरी येथील शांतवन गुंडा दाभाडे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, नातवंडे, बहीण असा परिवार आहे.
४१०६१
आनंदराव कवाळे
कोल्हापूर : शाहू मिल चौक, राजारामपुरी दुसरी गल्ली येथील आनंदराव दत्तात्रय कवाळे (वय ७१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
४१०६७
शेवंताबाई वाळके
सिद्धनेर्ली : व्हन्नूर (ता. कागल) येथील शेवंताबाई रामचंद्र वाळके (वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
३०४१
महालिंग नकाते
सरवडे : येथील महालिंग महादेव नकाते (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, दहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या शनिवारी (ता. ६) आहे.
३७७४
रामचंद्र नाईक
गारगोटी ः खानापूर (ता. भुदरगड) येथील रामचंद्र दौलतराव नाईक (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सचिव सर्जेराव नाईक व सेवानिवृत्त गटविकास अधिकारी एच. डी. नाईक यांचे ते भाऊ होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
41130
रत्नप्रभा जाधव
कोल्हापूर : कसबा बावडा, चव्हाण गल्ली येथील रत्नप्रभा निवृत्ती जाधव (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
01142
बापू पाटील
सोनाळी ः येथील बापू दशरथ पाटील (वय ८०) यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
41119
संभाजी संकपाळ
शिरोळ : येथील विजय सायकल सर्विसचे मालक व प्रतिष्ठित नागरिक संभाजी धोंडिराम संकपाळ (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.७) आहे.
41102
बाळकृष्ण कुलकर्णी
कबनूरः येथील बाळकृष्ण रामचंद्र कुलकर्णी (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुला, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
07051
शंकर खोत
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील निलेवाडी विकास सेवा संस्थेचे माजी संचालक शंकर तातोबा खोत (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.७) आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84363 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..