- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

रुग्णालय प्रशासनाने संबंधित प्रकारची चौकशी करून कारवाई करण्याचे मान्य केल्याने फौंडेशनचे कार्यकर्ते शांत झाले. आठ दिवसांपूर्वी शाहूनगर (चंदूर) येथील वृद्ध निराधार महिलेची अवस्था बिकट असल्याची माहिती माणुसकी फौंडेशनला मिळाली. फौंडेशनने या वृध्देचे मातृत्व स्वीकारून त्यांची जबाबदारी घेतली. वृध्देस उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात कर्मचार्‍याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याने वृध्देने जेवण बंद केले होते. त्याची माहिती कळताच फौंडेशनच्या सदस्यांनी रुग्णालयात धाव घेवून रुग्णालय प्रशासनास जाब विचारला. रुग्णालयात अशा घटना वारंवार घडत असून संबंधित कर्मचार्‍यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आहे. याबाबत जिल्हा शल्य चकित्सकांना भेटणार असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84817 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..