संरक्षण भिंतीला भगदाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संरक्षण भिंतीला भगदाड
संरक्षण भिंतीला भगदाड

संरक्षण भिंतीला भगदाड

sakal_logo
By

41544
संरक्षक भिंतीला भगदाड
गडहिंग्लज : गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचे (प्रांताधिकारी) कार्यालय शहरातील मेन रोडवर आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग ढासळून मोठे भगदाड पडले आहे. त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासन लक्ष देणार का? अशी विचारणा नागरिकांतून होत आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85019 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..