वनिता सांस्कृतिक मंडळ कार्यक्रम बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वनिता सांस्कृतिक मंडळ कार्यक्रम बातमी
वनिता सांस्कृतिक मंडळ कार्यक्रम बातमी

वनिता सांस्कृतिक मंडळ कार्यक्रम बातमी

sakal_logo
By

वनिता सांस्कृतिक
संस्थेतर्फे उद्या व्याख्यान

कोल्हापूर, ता. ४ ः आर.के.नगर येथील वनिता सांस्कृतिक संस्थेतर्फे मंगळवारी (ता.९) व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान दुपारी चार वाजता आर.के.नगर सोसायटी क्र ५ च्या नानासाहेब माने सांस्कृतिक हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉ.अनुराधा सामंत यांनी दिली.
वनिता सांस्कृतिक संस्थेतर्फे विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यामाध्यमातून विविध विषयांवर समाजाचे प्रबोधन व्हावे हा उद्देश असतो. मंगळवारी (ता.९) होणाऱ्या व्याख्यानात यीन (यंग इन्सिपरेटर नेटवर्क)चे संपादक संदीप काळे मार्गदर्शन करतील. त्यांच्या सदरातील विविध विषयांवरील त्यांचे अनुभव ते व्याख्यानातून मांडणार आहेत. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y85108 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..